पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी श्री एकनाथ शिंदे यांनी bord exam मध्ये काही बदल केले आहे. काही नवीन नियम लागू केले आहे.

 पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी श्री एकनाथ शिंदे यांनी bord exam मध्ये काही बदल केले आहे. काहीं नवीन नियम लागू केले आहे.

 Eknath shinde cm of Maharashtra 

मागील दोन तीन वर्षांपासून संपूर्ण देश कोरोनाचे संकट अनुभवत आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. 10वी 12वी विद्यार्थ्यांचे bord exam कोरोनामध्ये शिक्षणाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तर याच खूप काही विद्यार्थ्यांवर वेगळं परिणाम झालं आहे. ऑनलाइन शिक्षणमध्ये तर विद्यार्थ्याचे खूप नुकसान झाले आहे



  विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अभ्यास केला जात होता. काही लोकांना या सुविधा उपलब्ध होत्या, तर काहींना अजिबातच नव्हते. सर्व काही ऑनलाइन उपलब्ध असतानाही काही विद्यार्थ्यांना समजण्यास त्रास होत होता. कोरोनाच्या काळात आपल्या शैक्षणिक व्यवस्थेला अशा स्वरूपाच्या असंख्य समस्यांना सामोरं जावं लागे . ही समस्या ओळखणाऱ्या शिक्षण विभागानेही विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या पण काही खास उपयोग झालं नाही.

 पहिली ते बारावी इयत्तेच्या 80% चाचण्या मागील दोन तीन वर्षांत घेण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाने आपल्या निर्णयात बदल केल्याने आता परिस्थिती उलटसुलट होत आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षातील पहिली ते बारावी इयत्तेच्या चाचण्या पूर्णपणे अभ्यासक्रमावर आधारित असतील, असे शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी 24 जून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने इयत्ता पहिली ते 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम मागे घेतला होता. कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद पडल्या होत्या. अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षण सुरू झाले असले board exam तरी , इंटरनेटच्या खराब पायाभूत सुविधा आणि नेटवर्किंगच्या समस्यांमुळे सर्व विद्यार्थ्यांना ते उपलब्ध नाही. त्यामुळे हा निष्कर्ष काढण्यात आला. राज्य सरकारने आता 2022-2023 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत 100% अभ्यासक्रम लागू करण्यास परवानगी दिली आहे.



2022-2023 शैक्षणिक वर्षापासून CBSE इयत्ता IX ते XII च्या गुणवत्तेवर आणि शिकण्याच्या आकलनावर आधारित. त्याचे योग्य मूल्यमापन केले जाईल. पुढील सत्राच्या परीक्षेत गुणवत्तेवर आधारित 10% अधिक प्रश्न असतील. 2021-2022 या सत्रात विद्यार्थ्यांनी 70% पर्यायी प्रश्नांसह परीक्षा दिली 2022-2023 या सत्रात हे प्रमाण 20% पर्यंत कमी करण्यात आले. आगामी सत्रापासून नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षाही याच प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाचे अनुसरण करतील. मात्र अंतर्गत मूल्यमापनात कोणताही बदल करण्यात आलेला नाही दिसते.

------------------------------------------------------------

दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकेचे पॅटर्न

मेरिट बेस्ड प्रश्न 30%

वैकल्पिक प्रश्न 20%

लघु आणि दीर्घोत्तरी प्रश्न 50% इयत्ता 9 वी व 11 वीच्या प्रश्नपत्रिकेचा प्रकार लघु दीर्घोत्तरी प्रश्न 40% आणि

गुणवत्तेवर आधारित प्रश्न 40%

वैकल्पिक प्रश्न 20%

CBSE नववी ते बारावी परीक्षांचा पॅटर्न बदलला 2022-23 या सत्रापासून सीबीएसई नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण आकलन आणि गुणवत्तेवर आधारित असणारे.

पुढील सत्राच्या परीक्षामध्ये गुणवत्तेवर आधारित प्रश्नांची संख्या 10% नी वाढवण्यात येणार आहे. सत्र 2021-22 मध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेत 50% वैकल्पिक प्रश्न विचारण्यात आले होते. जे सत्र 2022-23 साठी 20% पर्यंत कमी करण्यात आले आहे. पुढील सत्रापासून नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षाही या प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नवर आधारित असतील. मात्र अंतर्गत मूल्यांकनात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.