गोर_गांवळीया_दळ_महाराष्ट्र
गोर_गांवळीया_दळ_महाराष्ट्र
चांभारतळ तांडा (जा.मोहा) ता.धारुर जि.बीड येथे सतगरु सेवालाल महाराज यांच्या सप्ताह निमित्त भव्य बंजारा भजनाचे व भव्य भोग भंडारो कार्यक्रमाचे आयोजन.सतगरु सेवालाल महाराज यांचे कार्य व सामाजिक चळवळ गोरसीकवाडीची विचार धारा जनसामान्य मध्ये रुजवण्यासाठी कार्यमाचे आयोजन तंड्यातील लोकानी केलेले होते.यावेळी बीड जिल्ह्यातील बंजारा समाजामध्ये प्रबोधनकरणारे महाराजांचे अनमोल मार्गदर्शन परीसरातील परिसरातील लोकाना मिळाले.
कार्यक्रमाचे आयोजक मा.दत्तु राठोड खोला(नायक) मा.आप्पाराव राठोड(सामाजिक कार्यकर्ते ) मा.बाजिराव राठोड (ग्रा.प सदस्य )मा.केशव राठोड . मा. बंडू राठोड(सामाजिक कार्यकर्ते )मा.परमेश्वर चव्हाण ,मा.रवीदादा राठोड,मा.हनुमंत राठोड ,मा.रोहीदास चव्हाण .मा.नवनाथ राठोड. मा.आबासाहेब राठोड.मा.प्रभाकर राठोड मा.विष्णू राठोड मा.शामराव राठोड मा.लक्ष्मण राठोड मा.लक्ष्मण कि.राठोड मा.श्रीकृष्ण राठोड मा.भाऊसाहेब राठोड मा.रोहीदास राठोड. मा.अरुण पवार मा.रमेश राठोड मा.श्रीमंत राठोड मा.देवा चव्हाण ,मा.विनोद राठोड मा.डिंगांबर पवार मा.अंकुश राठोड मा.रावसाहेब राठोड मा.सुभाष पवार मा. या सर्व तांड्यातील लोकांनी कार्यक्रम नियोजनबध्द व व्यवस्थित पार पाडले. कार्यक्रमास खास उपस्थिती मा.माणिकरावजी मंदेमामा(माजी जि.प सदस्य ) मा.प्रकाशदादा कोकाटे(उप सभापती किल्ले धारुर)मा.हनुमंत कोकाटे(माजी उप सरपंच जा.मोहा) मा.कलीभभाई(माजी चृआरमन जा.मोहा) मा.बळीबप्पा कांदे(सामाजिक कार्यकर्ते धारुर तालुका) मा.साहेबराव महाराज पायटंगीकर(गोर बंजारा गावळीया दळ महाराष्ट्र राज्य सचिव ) मा.वसंतराव राठोड सर(गोर गावळीया दळ प्रमुख औरंगाबाद ) मा.बाबासाहेब राठोड सर (तालुका संयोजक धारुर) मा.देवानंद राठोड(गोरसेना बीड ) या सर्व मान्यवरांच्या साक्षीने भव्य दिव्य स्वरुपात कार्यक्रम पार पडला व सांगता करण्यात आली.